‘अरे ही तर संतुरवाली मम्मी’; दिपालीच्या ट्रेडिशनल लूकवर होतोय कौतुकाचा वर्षाव

दिपाली सय्यद ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (dipali sayyad /instagram)

चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

ऑनलाईन पोस्ट, फोटो, व्हिडीओ, ट्विट्सच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (dipali sayyad /instagram)

ऑनलाईन पोस्ट, फोटो, व्हिडीओ, ट्विट्सच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अलिकडेच तिनं पारंपारिक लूकमधील काही फोटो सोशल मीडयावर शेअर केले होते. (dipali sayyad /instagram)

अलिकडेच तिनं पारंपारिक लूकमधील काही फोटो सोशल मीडयावर शेअर केले होते.

हे फोटो पाहून चाहते आवाक् झाले आहेत. तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. (dipali sayyad /instagram)

हे फोटो पाहून चाहते आवाक् झाले आहेत. तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

दिपालीनं गेल्याच महिन्यात आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. मात्र चाळीशीनंतरही तिच्या सौंदर्यात बिलकूल फरक पडलेला नाही अशी स्तुती चाहते करत आहे. (dipali sayyad /instagram)

दिपालीनं गेल्याच महिन्यात आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. मात्र चाळीशीनंतरही तिच्या सौंदर्यात बिलकूल फरक पडलेला नाही अशी स्तुती चाहते करत आहे.

दिपाली दोन मुलांची आई आहे. ती आपल्या मुलांसोबतचे देखील फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करताना दिसते. (dipali sayyad /instagram)

दिपाली दोन मुलांची आई आहे. ती आपल्या मुलांसोबतचे देखील फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करताना दिसते.

या पार्श्वभूमीवर काही जणांनी ही तर संतुरवाली आई आहे अशी स्तुती तिची केली आहे. (dipali sayyad /instagram)

या पार्श्वभूमीवर काही जणांनी ही तर संतुरवाली आई आहे अशी स्तुती तिची केली आहे.
तिनं आतापर्यंत ‘काळशेकर आहेत का?’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘जाऊ तिथं खाऊ’, ‘पैसा पैसा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (dipali sayyad /instagram)
तिनं आतापर्यंत ‘काळशेकर आहेत का?’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘जाऊ तिथं खाऊ’, ‘पैसा पैसा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

चित्रपटांसोबतच ती सामाजसेवा देखील करताना दिसते. अलिकडेच तिनं शिवसेनेत देखील प्रवेश केला होता. (dipali sayyad /instagram)

चित्रपटांसोबतच ती सामाजसेवा देखील करताना दिसते. अलिकडेच तिनं शिवसेनेत देखील प्रवेश केला होता.
source:news18
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: