पाकिस्तानचे घुसखोरी करणारे जहाज पकडले, 12 जण ताब्यात

मुंबई : भारतीय सीमेत घुसखोरी (Indian Territory) करणारे पाकिस्तानचे (Pakistani) एक जहाज तटरक्षक दलाने पकडले आहे. या जहाजावरील 12 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) ही मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या ओखाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे घुसखोरी करणारे जहाज पकडले, 12 जण ताब्यात
source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: