सामंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर

मुंबई : घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य चर्चेचा विषय बनले आहेत.साऊथची सुप्रसिद्ध जोडी सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्यात सर्व काही ठीक नाही. गोष्टी आता इतक्या वाईट झाल्या आहेत की सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य घटस्फोट घेणार आहेत.

सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चाहते सतत सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यबद्दल बोलत असतात.सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत एक मोठा अंदाज आला आहे. प्रसिद्ध ज्योतिषी जगन्नाथ गुरूजींनी सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या भविष्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

काय आहे भविष्यवाणी?
एका मुलाखतीत ज्योतिषी जगन्नाथ गुरु म्हणाले, सामंथा अक्किनेनीला आत्ताच तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे तर नागा चैतन्यला त्याच्या कुटुंबाची निवड करायची आहे. सामंथा अक्किनेनीच्या यशामुळे या दोघांचा घटस्फोट होऊ शकतो.

source:zeenews

 

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: